दैनंदिन कार्यक्रम

  • पहाटे ५.०० वा. – नौबत
  • पहाटे ५.३० वा. – दर्शनाला मंदिर खुले.
  • पहाटे ६.०० वा. – पूजा व अभिषेक
  • दुपारी १२.०० वा. - नैवेद्य
  • सायं. ८.०० वा. - धुपारती
  • रात्रौ ९.०० वा. - मंदिर बंद होते.
  • प्रत्येक रविवारी
  • सायं. ८.०० वा. - देवालया भोवती प्रदक्षिणा (सबिना). धुपारती प्रसादवाटप